One Friday Night

श्री 

ह्या सिनेमाचा review अगदी छोटा, १० ओळी सिद्ध नाही..
कथेमध्ये मिलिंद सोमण (प्रथितयश उद्योगपती) , रविना टंडन (प्रथितयश Gynaecologist ) आणि इतर...
कहाणी टिपिकल पती , पत्नी और वो types सुरू होते, तेव्हा काही वेळ ती क्रिकेटमधील संथ सामन्यासारखी वाटते.
कथा थोडी अजून पुढे सरकते..
आणि अचानक फलंदाजांना साथ सपाट देणारी खेळपट्टी , अचानक तडे जाऊन फिरकी गोलंदाजांना साथ द्यायला लागते तशी कथा अचानक एक वळण घेते, अकल्पनीय twist..
तुम्हाला माहित्ये मी जास्त सांगत नाही पण तुम्हालाच बघायला सांगतो...
तर तो बघा, jio cinema , jiostar OTT वर 
One Friday Night...

बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com

© संजय सुभाष वेलणकर


Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list