The list

श्री 

IT क्षेत्रातील तरुण नवरा बायकोच्या यांत्रिक व अत्यंत चाकोरीबद्ध जीवनावर प्रकाश टाकणारी एक शॉर्ट फिल्म.
आणि शॉर्ट फिल्म म्हणून हा review पण खूप Short.
अंगद बेदी ( pink मधला व बिशन सिग बेदी सुपुत्र ) व उरी मध्ये गुरकिरत झालेली कीर्ती कुऱ्हाडी..
पण एवढे यांत्रिक जगू नका jach ह्यातील संदेश असेल का ?

बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com

© संजय सुभाष वेलणकर

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय