Ozler

श्री 

कधी कधी अत्यंत क्रूर हत्यासत्रा मागचा खुनी ज्यावेळी पकडला जातो त्यावेळी आपण व पोलिस यंत्रणा सुटकेचा निःश्वास सोडते.
पण पुढे जेव्हा खूनी जबाबात त्याचा motive, हेतू आणि पर्यायाने त्याची कहाणी सांगायला लागतो तेव्हा ती ऐकता ऐकता पडद्यावर अख्खे पोलिस पथक व पडद्या बाहेरचे प्रेक्षक म्हणून आपण साश्रुनयनांनी शोकसंतप्त होतो.
OTT Hotstar वरील Ozler हा मल्याळी सिनेमा ( हिंदी dubbed) पाहताना आम्हाला अगदी असेच वाटले.
बाकी तुम्हाला कसे वाटते ते तुम्ही बघूनच ठरवा...
मल्याळी भूमी जितकी निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे तितकीच तेथील चित्रपटसृष्टी अशा वेगवेगळ्या कथानकांनी समृद्ध आहे...
Hotstar OTT..Ozler, Abraham Ozler 

बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com

© संजय सुभाष वेलणकर

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list