96
श्री
96
शाळेतली रम्य आठवणी, नवीन गणवेष ( uniform म्हणतात त्याला) , नवीन दप्तर, campass पेटी, स्पंजपेटी , नवीन वह्या पुस्तके त्यांचा सुगंध, Camlin campass पेटी, रंगपेटी, पाऊस, गंबूट, रेनकोट, थंडीत स्वेटर, पहिले वापरलेले fountain pen, ball pen, fiber tip pen... अगणित अगणित...
अजून एक आठवण असते प्रत्येकाची शाळेतली...
काय असते बर ती...
Yes, शाळेतले पाहिले प्रेम...आणि ते प्रत्येकाचे असतेच.. व्यक्त किंवा अव्यक्त.. काही जपतात, जपू शकतात व पुढे जाऊन आयुष्यभरासाठी एकमेकांचे जोडीदार होतात.. काहींच्या वाटा शाळेनंतर वेगळ्या होतात. पण ते शाळेतले पहिले प्रेम हे असतेच, कोणी उगाच सांगायला जाऊ नका.
ते हळुवार क्षण..पहिली नजरानजर..मग रोज वर्गात चोरून बघणे, तिने बघितले की अंगावर मूठभर मांस चढणे, पुढे पुढे एकमेकांशी बोलणे, बघत राहणे, शाळेचे gathering, एकत्र class मध्ये असल्यावर बघायला नकोच, पुढच्या टप्प्यात मैत्रिणीकडून निरोप आणि तिचा होकार...तो ऐकल्यावर मनाची हुरहुर..
मित्रांमध्ये 'ती पटली ' ही शेखी मिरवणे, मग ती एक दिवस शाळेतच आली नाही की तो दिवस आयुष्यातला शेवटचा असा चेहरा करून वावरणे...
...हे असते पाहिले प्रेम...
थांबा थांबा... माझी शाळेतील 85 ची बॅच... हे मी माझे सांगत नाहीये...
हे आहे 96 म्हणजे 1996 बॅच च्या एका नायकाची घडलेली कथा..अत्यंत निरागस प्रेमकहाणी..
पहिले प्रेम तसच असत..
हे सगळे त्याच्या आयुष्यात घडते, अजूनही बरेच काही..
काय ते नेहमीप्रमाणे तुम्हीच पाहा आणि स्वत:च्या आठवणींशी जोडून बघा..
96 ह्या Amazon prime OTT वर, तमिळ movie आहे, पण हिंदी dubbed.. अहो पण प्रेमाला भाषा नसते...
So guys, fly back to your school days to relive your first love ...
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
Comments
Post a Comment