Golam
श्री
Golam म्हणजे गोलम ह्या मल्याळी शब्दाचा (आणि सिनेमाचा) अर्थ वर्तुळ, Circle.
आपण सगळे ऑफिस मध्ये जात असतो, सकाळचे typical वातावरण, समजा 9.30 वाजता ऑफिस सुरू होत.
त्यावेळी काय वातावरण असत? Carpet cleaning, RO water भरणे, Tea मशीन मध्ये tea powder भरणे, 9.15 वाजता ऑफिसचे सगळे lights on होतात.
MD ना भेटायला कोणतरी business meet साठी येऊन बसलय.
Receptionist आपल्या मंजूळ आवाजात , Sir will be here in half an hour please..what you would like to have ? असे सांगून आसनस्थ करवते.
ह्या बिझनेस meet related staff आपापला लॅपटॉप घेऊन conference room मध्ये जातात.
आणि बॉस म्हणजे MD येतात..
गोलम मध्येसुद्धा अगदी असच होत..
आणि पुढे मात्र खूप काही वेगळे..
अगदीच वेगळे..
एक दुर्घटना..आणि संशयास्पद घटना एकामागोमाग...
कोण असत ह्या मागे?
नेहमी प्रमाणे मी काही सांगत नाही..
1.45 तासाचा हा संशयास्पद , थरारक, प्रवास तुम्हीच अनुभवा...प्रत्यक्ष.....
Amazon prime OTT वर..
मला माहित्येय बरेच दिवस reviews नाही लिहिले.. ऑक्टोबर नंतर..
खुप गडबडीत होतो..
आता परत लिहीन काही दिवस..
तर मग बघा गोलम अर्थात वर्तुळ
Amazon prime OTT वर
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
© संजय सुभाष वेलणकर
Comments
Post a Comment