मुर्शिद आणि भय्याजी
श्री
ह्याचा review पण मुर्शिद च्या review बरोबर...भय्याजी, बिहार saga between two बाहुबली families.
पण राहूदे आता लिहितोच थोडे...
प्रथम के के मेनन व मनोज वाजपेयी ह्यांच्या broader range for presentation of roles ( ज्याला ॲक्टिंग म्हणतात)
दुसरे म्हणजे ह्या दोन्ही movie/webseries प्रकारातला content.
आपल्याच समाजातली दोन वेगळी अंगे दाखवणारा..
आपल्या मध्यम वर्गीय comfort zone मधून कदाचित दिसणार नाही.
पण त्यांचे जग वेगळे, सगळेच वेगळे..
पण विषय चांगले व प्रॅक्टिकल आहेत दोन्ही content चे..
बघा...
मुर्शिद (Webseries)
Retired Don gets back into business because of his younger son,, in fact for his younger son's rescue .
मग त्या भोवतीचे राजकारण , समाजकारण , अर्थकारण सगळे आलेच..
आणि
भय्याजी,(Movie)
इथे पण भावावर झालेला अन्याय, त्याचा सूड
हिंसा ना करण्याची शप्पथ घेतलेला मोठा भाऊ पुन्हा सूड घ्यायची शप्पथ घेतो आणि पुढे चालू होतो एक थरारक प्रवास...
मग इथेसुद्धा, त्या भोवतीचे राजकारण , समाजकारण , अर्थकारण सगळे आलेच..
Zee5 OTT वर
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
© संजय सुभाष वेलणकर
Comments
Post a Comment