दक्षिण आफ्रिका ते कॅनडा via मुंबई
सध्या वाचत असलेलं ( जवळ जवळ संपत सुध्दा आलेलं) पुस्तक. एका गुजराथी पारंपरिक शिंपिकाम ह्या व्यवसायातून घेतलेली उद्योगपती अशी झेप , ह्यात अगणित लोकांना कॅनडात स्थायिक होण्यासाठी केले निस्वार्थी मदत, नातेवाईक व मित्रमंडळ कसे बांधून ठेवता येतील ह्याच पानोपानी सगळे ह्या पुस्तकात अनुभवायला मिळतील.
नक्की वाचा.
ही व अशी थोर व्यक्तिमत्त्व तुम्हाला सेलिब्रिटी म्हणून कुठेही बघायला मिळणार नाहीत पण आजूबाजूला पाहिलीत किंवा अशी पुस्तके वाचतील तर हेच खरे थोर व्यक्तिमत्त्व व सेलिब्रिटी आहेत हे तुम्हाला मनोमन पटेल.
मला तर पटले आहे बुवा...
मध्यंतरी लडाख भ्रमण झाले, अन्यचा Svartarang म्युझिकल शो झाला.
पण movies आणि वाचनात खंड नाही पडू दिलाय..
नुकताच कल्की व हिंदुस्थानी 2 बघितला , review लिहीन लवकरच.
तोवर हे पुस्तक नक्की वाचा...
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
© संजय सुभाष वेलणकर
Comments
Post a Comment