जुनं फर्निचर

जुनं फर्निचर.....बघायचा राहिला होता, मस्त movie...
बघा नक्की...
मस्त विषय आहे, वृद्ध व्यक्तींच्या समस्या, थोडी सिनेमॅटिक लिबर्टी आहे, पण अख्खे कुटुंब एकत्र पाहू शकते...
सगळ्यांसाठी eye opener आहे, त्याच बरोबर बरेच सामाजिक विषय जाता जाता हाताळले आहेत...
पण right from the word go, पुढच्या पन्नास overs फक्त महेश मांजरेकर, माझ्या सारख्या त्याच्या fans साठी दावत ..
कमालीचा actor आहे..लहानपणी त्याला युवदर्शन मधील एका नाटकापासून follow करतोय...
बाकी सचिन खेडेकर, मेधा मांजरेकर, समीर धर्माधिकारी, उपेंद्र लिमये, शिवाजी साटम , विजय निकम, डॉ. गिरीश ओक, शरद पोंक्षे आणि बरेच मराठी actors आहेतच...
त्यामुळे बघाच..विषय ज्वलंत आणि जिवंत आहे...

बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com

© संजय सुभाष वेलणकर

 

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list