The Broken news

श्री 

Broken news on ZEE 5 OTT 
मीडिया जगत..काय असतं त्या विश्वात?
..लखलखते कॅमेरे, शेकडो microphone, जागो जागी दिसणारे reporters, त्यांचा करू, मिडिया vans...क्षणाक्षणाला येणाऱ्या breaking news.. अगदी कुणाचेही आयुष्य घराघरात दाखवू शकणाऱ्या यंत्रणा..
पण ह्यांचे office मधील जीवन कसे असते, त्यांचे high profile jobs, highly paid , highly stressful jobs, त्यांचे सीईओ, त्यांचे investors, त्यामागे असलेले politician, business men, देश विरोधी यंत्रणा, 
ह्या सगळ्याचा वेध घेत ही broken news नावाची 8 एपिसोड्स ची webseries ZEE 5 OTT वर..
आतून हे पाहत आपले वैयक्तिक जीवन सांभाळत, नीति अनीती च्या ह्या लढाईत शेवटी काहिजणांमधील माणूस जागा होतो का आणि पुढे काय होत, हे सगळे अर्थात तुम्हालाच बघायचय..
तुम्हालाही कळेल आपल्या आयुष्यात डोकावणाऱ्या ह्या चॅनल्स मधील मीडिया रूम मध्ये नक्की काय घडतं?
काही प्रश्न सुद्धा पडतात?
तुमचे आयुष्य खरच खाजगी राहिले आहे का?
तुमचा मोबाईल व लॅपटॉप चा कॅमेरा खरंच बंद राहतो का?
अगदी गावस्करी शैलीत हे प्रश्न स्वत:ला विचारून पहा बरं !
पण आधी ही webseries पहा बरं !

बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
 Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com

© संजय सुभाष वेलणकर

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list