भक्षक
श्री
पुन्हा child trafficking..
एका social audit मध्ये बिहार सरकार वर एक कडकं रिपोर्ट देण्यात येतो कारण बिहारमधील मुनव्वरपुर गावातील एका महिला अनाथालयात होणारे गैरव्यवहाराबद्द्ल त्यावर ताशेरे ओढलेले असतात.
म्हणूनच आजकाल सोशल ऑडिट हे प्रकार वाढलेत.
भूमी पेडणेकर , सई ताम्हणकर, संजय मिश्रा असे नामवंत कलाकार आहेत.
पहिली १५ मिनिटे , अत्यंत भयानक १५ मिनिटे बघितल्यावर तुम्हाला Netflix OTT वरील ह्या ' भक्षक ' नावाच्या अंगावर काटा आणणाऱ्या सिनेमाचा अंदाज येईल..
पुढे काय?
काही सांगणार नाही. पुढचं तुम्हीच बघा
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
© संजय सुभाष वेलणकर
Comments
Post a Comment