three of us

श्री

शाळेतील मित्राला ( first crush) भेटायला all the way..30-40 वर्षानंतर आपल्या नवऱ्याला घेऊन आपल्या मूळ गावी , जन्मस्थानी येऊन मित्राला भेटून, त्याच्या धर्मपत्नीला घरी जाऊन, भेटून आपल्या शाळेत जाऊन आपल्या जुन्या बेंचवर बसून आयुष्याची उजळणी करत साश्रू नयनांनी सगळ्यांना निरोप देत आपल्या आयुष्यात व शहरात परत जाणाऱ्या एका पन्नाशी ओलांडलेल्या पण गावात आल्यावर पुन्हा अल्लड झालेल्या मुलीची रमणीय कथा , एक पर्यटक म्हणून बघायची असेल तर...
हा सिनेमा बघाच..I mean हा अप्रतिम प्रवास बघाच्च...
कुठे काय? आपल्या Netflix OTT वर..
मी असा teacher , coach आणि Auditor आहे की जो विद्यार्थ्याला फक्त टिप्स देतो आणि notes व अभ्यास हा भाग स्वतः करायला लावतो 😍🤟😎😀

© संजय सुभाष वेलणकर 


Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list