Railwaymen
श्री
बरेच reviews आले असतील पण तरीही...आवडला म्हणून..
Railway men भोपाळ गॅस ट्रॅजेडी वर आधारित movie आहे. त्या दुर्घटने बद्दल आता सगळ्यांना माहिती आहे. त्या मागचे अमेरिकन सूत्रधार आपल्या राजकारण्यांनी आपल्या विमानाने कसे सुखरूप देशाबाहेर पाठवले तेही.
पण ह्या Netflix मधील webseries मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्वत: चा जीव धोक्यात घालून अगदी टीसी पासून , general manager पर्यंत as a team एकत्र येऊन काही हजार जीव कसे वाचवले त्याची इत्यंभूत माहिती आहे..
Railway कायमच लोकांचे भले करत आले आहे. अगदी भोपाळ दुर्घटना कशाला , आत्ता equity मध्ये IRFC किंवा RVNL ज्यांनी घेऊन ठेवलेत , त्यांना नक्की पटेल 😄🌹🍫.
K K Menon, R Madhavan ह्यांच्या बरोबर लक्षात राहील तो म्हणजे इरफान खान चा मुलगा बाबिल खान..स्टार कीड आहे तो पण पण अभिनय inherited म्हणजे वारश्यामध्ये मिळालाय त्याला..
So enjoy Railway men on Netflix OTT
© संजय सुभाष वेलणकर
Comments
Post a Comment