My name is Bond...James Bond

श्री


जेम्स बॉण्ड चे सिनेमे पाहताना आपल्याला नेहमीच त्यांच्या साहस दृश्य , (प्रणय दृश्य तर आहेतच हो), त्यातले ऑफ बीट villian , प्रचंड श्रीमंत , जगावर कुठला तरी सूड उगवणारे आणि त्या सिनेमात वापरले गेलेले विविध देशातले निसर्गरम्य लोकेशन्स.. ह्या साठी लक्षात राहतात.
 मला खात्री आहे आपण सगळ्यांनी अगदी  डॉक्टर नो पासून नो टाईम टू डाय पर्यंत सर्व पिक्चर्स बघितले असतील , पण आता मी आज तुम्हाला एका वेगळ्या वेब सिरीज बद्दल सांगणार आहे.

ॲमेझॉन प्राईम वर ह्या सर्व लोकेशनस् वर जाऊन तिथे वेगवेगळे साहसी पण जीवावर बेतणारे खेळ खेळून नऊ जोडप्यांनी rather, जोड्यांनी , ज्यात काही जोडपी पण आहेत पण अशांनी प्रत्येक जोडप्याला एक मिलियन डॉलर्स असे नऊ जोड्यांना नऊ मिलियन डॉलर्स रकमेचे साहसी प्रश्न सोडवायचे आहेत. तू समझा ना?
आणि ते प्रश्न त्यांना देतोय एक माणूस कंट्रोल रूम मधला , ज्याचा पूर्ण वेगवेगळ्या लोकेशन वर कंट्रोल तर आहेत पण तिथल्या इन्स्ट्रक्शन्स पोहोचवणारी दळणवळण  यंत्रणा पण आहे .
मग चला तर , पुन्हा जेम्स बॉण्डच्या निसर्गरम्य लोकेशन वर जाऊया आणि पाहूया कोण कोण किती किती डॉलर्स जिंकतय ते, season 1 and 2...
 ॲमेझॉन प्राईमवर रोड टू अ मिलियन या वेब सिरीज वर , नेहमीप्रमाणे बाकी काही सांगणार नाही कारण ह्यावेळी नुसत सांगण्यासारखं नाही तर बघण्यासारखं खूप काही आहे
हॅपी जर्नी अराउंड द वर्ड..

Yours,
 007

बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com

© संजय सुभाष वेलणकर


Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list