Archies
श्री
मला आर्चीस आवडला बुवा, मराठी मिडीयम मध्ये शिकलो, त्यामुळे लहानपणी चंपक, किशोर, चांदोबा, फास्टर फेणे वाचून बालपण गेलं, पण झोया अख्तर चा Netflix OTT वर आलेला स्टार किड्स ना घेऊन सादर केलेला आर्चिस मला इतका आवडला की मी 53 व्या वर्षी पुन्हा लायब्ररीत जाऊन अर्चीस comic वाचणार आहे.
मी सगळ काही ना सांगता , त्यातले ठळक मुद्दे सांगतोय
1. 1964 सालाचे angloindian विश्व जे उटी मध्ये स्थायिक झालेले होते ते तस्स च्या तस्स उभा केलंय.
तुम्ही परिणीता पहिला असेल तर त्यातले मला वाटतं दार्जिलिंग असच उभारले होते.
2. तीच गोष्ट कलाकारांच्या वेशभूषा व रंग भूषेची, निव्वळ अप्रतिम
3. Dance व गाणी जब्बरदस्त..
4. स्टार किड्स असेल तरी त्यांना भरपूर काम करायला लावलय व त्यांच्याकडून कामे मस्त करून घेतली आहेत
5. सात मुले मुली Riverdale मधील गार्डन वाचवण्यासाठी संसदीय मार्गाने कसा अप्रतिम लढा देतात ते अनुभवा ह्या
संगीत अर्चिस मध्ये...
Comments
Post a Comment