ये काली काली आंखे on Netflix
श्री
प्रेमाचा अव्हेर करणे चुकीचे आहे.
पण एखाद्या सांसदची मुलगी जिला तुम्ही, दोघे एका वर्गात असल्यापासून आवडता, अशा वेळेला तुमचे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे म्हणून सांसद कन्येचा अव्हेर करताय तर मग तो गुन्हा झाला ना?
पण प्रेम व्यवहारी नसत ना? अगदी आजकाल च्या जगात तरी नसत.. गावाकडे नाहीच, म्हणजे ही कथा जिथे घडते तिथे बनारस जवळ छोट्याशा नगरात तर नाहीच नाही.
Netflix वर ' ये काली काली आंखे ' webseries मध्ये ह्याची पुढची उत्तरं शोधा.
सौरभ शुक्ला , ताहीर राज भसीन ( मर्दानी मधला villian आणि 83 मधला गावस्कर) आणि बाकी जोडीला suitable star cast..Title song पण effective..
' ये काली काली आंखे '...
Comments
Post a Comment